तण काढणे >>
तुमच्या शेतातील* तण काढणी CODE मुळे अत्यंत सोपी होते.
कसे?
-
त्याची रुंदी कमी असल्यामुळे रांगांदरम्यानचे अंतर अरुंद असताना
कामे करता येतात.
-
पीक विशिष्ट उंचीचे वाढले असतानाही पिकांच्या रांगांवरुन याचे
ड्युएल ग्राऊंड क्लिअरन्स सहजपणे फिरणे शक्य आहे.
-
याच्या वळणीची त्रिज्या लहान असल्याने रांगांमधील कमी अंतरांमधून
सहज वळविता येते.
-
याचे टू-वे हायड्रॉलिक्स तण काढणी दरम्यान या लाईट वेट
कल्टिव्हेटरला हव्या तेवढ्या खोलवर जाण्यास मदत करते.
* भाज्या, फळे, कापूस, ऊस, भुईमूग इ. सारख्या रांगांतील
पिकांसाठी.