Swaraj CODE
चौकशी फॉर्म Book now

CODE विषयी

CODE हे एक असे स्मार्ट, मल्टिपर्पज इक्‍विपमेन्ट आहे की जे शेतकऱ्यांना त्यांच्या शेताचे सर्वात परिणामकारक रितीने व्यवस्थापन करण्यास मदत करते. त्याचा बांधेसूद आकार त्याला (तण काढणे आणि फवारणी यासारख्या) पिकाची काळजी घेणाऱ्या कामासाठी आदर्श बनवितो कारण तो शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात कामगारांवर अवलंबून राहणे कमी करतो आणि कामकाजाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी करतो.

त्यामुळे कामगाराला त्याचे शेत आणि आयुष्य याबाबत संपूर्णत: स्वावलंबी बनविते.

लोक आम्हाला म्हणतात की आम्ही शेतीमध्ये क्रांती घडवित आहोत.
असेलही.

पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे आम्हाला फक्त शेतीची जादू पुन्हा निर्माण करायची आहे, आणि त्याच जादूमधून आम्हाला जीवनामध्ये परिवर्तन घडवायचे आहे. आमचा सर्वात मोठा विजय हाच असेल.

स्वराजचा CODE!

CODE शेतकऱयाला मोठ्या प्रमाणात कें विभूत ठे वणािे उत्पादन यामुळे ठिते की हे अशा स्विाजचे परिणामकािक सांशोधन आहे की जेथील इांवजवनअसस स्वत: शेतकिीच आहेत!

सन 1974 मध्ये स्विाज टरॅक्टसस हे स्वावलांबी होण्याच्या ध्येयाने आवण भािताचा पवहला सांपूणसत: स्वदेशी टरॅक्टि वनमासण किण्याच्या हेतूने स्थापन किण्यात आले होते. आज स्विाज ही झपाट्याने वाढणािी कां पनी असून वतच्याकडे टरॅक्टसस व शेतीची यांत्रसामुग्री याांचा ववस्तृत पोटसिोवलओ आहे आवण ती भाितातील आघाडीच्या टरॅक्टसस ब्रॅण्ड्समध्ये पाय िोवून उभी आहे.

उत्पादनाचे िर्णन

इांवजन पॉवर 8.28 kW (11.1 HP)
डिस्प्लेसमेंट 389 cm3
रेटेड r/min 3600
सिलेंडर्सची संख्या 1
इंधनाचा प्रकार पेट्रोल (फोर स्ट्रोक)
स्टार्टींग सिस्टिम रिकॉइल स्टार्ट फक्त किंवा सेल्फ स्टार्ट + रिकॉइल स्टार्ट टाइप
एअर क्लिनर ड्राय
ट्रान्समिशन आणि फ्रन्ट ॲक्सल गिअर बॉक्स टाइप स्लायडींग मेश
क्लच टाइप सिंगल क्लच, ड्राय डायाफ्रागम
स्पीड ऑप्शन्स 6F + 3R
फॉरवर्ड स्पीड रेंज 2.2 km/h to 5.7 km/h
रिवर्स स्पीड रेंज (km/hr) 2.2 km/h to 5.7 km/h
फ्रन्ट ॲक्सल फिक्स्ड
डिफरेन्शियल लॉक होय
स्टिअरींग मेकॅनिकल
मशीन ग्राऊंड क्लिअरन्स (स्टॅ.) 266 mm
ग्राऊंड क्लिअरन्स (हाय कॉन्फीगरेशन) 554 mm
बाय-डायरेक्शनल 180 degree
चासिस लॅडर फ्रेम टाइप
पीटीओ ॲण्ड हायड्रॉलिक्स पीटीओ 1000
हायड्रॉलिक्स टू-वे हायड्रॉलिक्स
लिफ्ट कपॅसिटि 220 kg @ hitch
ब्रेक्स ब्रेक ऑइल इमर्स्ड ब्रेक्स
वजन ॲण्ड आकारमान फ्रन्ट टायर 101.6 mm x 228.6 mm (4x9)
रिअर टायर 152.4 mm x 355.6 (6x14)
उंची 1180 mm
एकंदर रूंदी 890 mm
व्हिल बेस 1463 mm
वजन 455 kg