फवारणी >>
तुमच्या शेतीमध्ये* फवारणी अत्यंत सोपी होते. आता CODE ने फवारणी
केल्याने तुमचा वेळ व पैसा दोन्ही वाचतील!
कसे?
- याच्या 1000 r/min पीटीओ मुळे फवारणीसाठी वापरता येते.
-
यांची रूंदी कमी असल्याने रोपाच्या रांगांमधील अरूंद जागेत काम
करणे शक्य होते.
-
पीक विशिष्ट उंचीपर्यंत वाढले तरी याच्या ड्युएल ग्रांऊड
क्लिअरन्समुळे पिकाच्या रांगांवरुन फिरणे सहज शक्य होते.
* भाज्या, फळे, कापूस, ऊस, भुईमूग इ. सारख्या रांगांतील
पिकांसाठी.